ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९५६ रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.
सरपंच
उपसरपंच
भारतातील ग्रामीण गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी तळागाळातील मॉडेल म्हणून स्वयं-सहायता गटांनी (SHGs) भारतात लक्षणीय आकर्षण आणि प्रमाण मिळवले आहे
१ मार्च २०२२ रोजी गरजू लोकांना शिवण क्लास सदरची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले, या प्रशिक्षणास २३० नागरिकानी सहभाग घेतलेले आहे.
रस्ते व गटारे
विद्युत पुरवठा
अंगणवाडी
प्राथमिक शाळा
माध्यमिक शाळा
पोस्ट ऑफिस
दूरध्वनी सुविधा
वाचनालय सुविधा
घनकचरा व्यवस्थापन