"स्वच्छ गाव, सुंदर गाव!"

"पाणी वाचवा, भविष्य घडवा!"

"एकत्र येऊ, गाव सुधारू!"

गोवळ ग्रामपंचायत
परिचय

गोवळ ग्रामपंचायत

ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९५६ रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

अभिजीत गणपत कांबळे

सरपंच

संतोष बाळकृष्ण गुरव

उपसरपंच

Discover More
1132.52 चौरस किमी
ग्रामपंचायत क्षेत्रफळ
85 किमी
जिल्हा परिषद ते ग्रामपंचायत अंतर
3
वार्ड संख्या
150 +
कुटुंब संख्या

नाविन्यपूर्ण उपक्रम

उत्पादक व्यापारांमध्ये प्रशिक्षण

भारतातील ग्रामीण गरिबांचे जीवनमान सुधारण्यासाठी तळागाळातील मॉडेल म्हणून स्वयं-सहायता गटांनी (SHGs) भारतात लक्षणीय आकर्षण आणि प्रमाण मिळवले आहे

शिवण क्लास सदरची माहिती व प्रशिक्षण

१ मार्च २०२२ रोजी गरजू लोकांना शिवण क्लास सदरची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले, या प्रशिक्षणास २३० नागरिकानी सहभाग घेतलेले आहे.

ग्रामपंचायतीमधील सर्वसाधारण सुविधा

पाणीपुरवठा, विद्युत, वैद्यकीय सुविधा व इतर सुविधा

रस्ते व गटारे

विद्युत पुरवठा

शाळा, पोस्ट ऑफिस, बँक सुविधा व इतर सुविधा

अंगणवाडी

प्राथमिक शाळा

माध्यमिक शाळा

पोस्ट ऑफिस

वाचनालये, पेट्रोल पंप, दूध संकलन केंद्र व इतर सेवा

दूरध्वनी सुविधा

वाचनालय सुविधा

घनकचरा व्यवस्थापन

माहिती संगणकीकरण व सेवा वितरण

Thumb

0

पंचायत प्रोफाइल
Yes
पंचायत नियोजन
Yes
पंचायत लेखा
0
Thumb

2,548

नमुना ८
1,316
नमुना ९
1,232
इतर नमुना
0
Thumb

210

G2C सेवा
0
B2C सेवा
75
G2G सेवा
135
Thumb

3

ग्रा.पं.कर्मचारी
3
ग्रा.पं.सरपंच
0
ग्रा.पं.उपसरपंच
0

राबविण्यात आलेल्या योजना

Thumb

0

एकूण जॉब कार्ड वितरीत केले
0
एकूण लोकांना रोजगार निर्मिती
0
एकूण कुटूंबाना काम वाटप
0
एकूण व्यक्ती-दिवस
0
Thumb

0

शौचालय नसलेली एकूण घरे
0
एकूण शौचालय बांधले
0
% बंदिस्त शौचालय
0
बीपीएलसाठी एकुण शौचालये बांधली
0
Thumb

35

लक्ष्य
15
मंजूरी दिली
15
पूर्ण झाले
5
पूर्ण टक्केवारी
0
Our Team

ग्रामपंचायत सदस्य

thumb

भक्ती संदिप पवार

ग्रामपंचायत अधिकारी
thumb

संजय भिवा जाधव

ग्रामपंचायत सदस्य

घरपट्टी ग्रामपंचायतदस्य

thumb
thumb