ग्रामनिधी मधून झालेली कामे

अ.नु. कामाचे नाव कामाची रक्कम
1 मुख्य रस्ता ते बापट चिंच रोड पाखाडी बांधणे 50000
2 मेन रोड ते देवाची विहीर पाखाडी बांधणे 50000
3 मेन रोड ते सहदेव जोशी पाखाडी बांधणे 50000
4 मेन रोड ते राऊत वाडी गटार बांधणे 50000
5 बंडबे घर ते नारायण घाडी पाखाडी बांधणे 50000
6 मुख्य रस्ता ते शांताराम कदम पाखाडी दुरुस्ती करणे 50000
7 संजय जोशी घर ते विजय जोशी घर पाखाडी दुरुस्त करणे 50000

१५ वा वित्त आयोग मधून झालेली कामे

अ.नु. कामाचे नाव कामाची रक्कम
1 घनकचरा व्यवस्थापनाशी संबधित इतर कोणतेही ऑपरेशन आणि देखभाल यंत्रणा-घनकचरा विलगीकरण केंद्र बांधणे 181014
2 गोवळ खालचीवाडी पुजारीवाडी ते गणपती मंदिर पर्यंत पाखाडी बांधणे 34387
3 AWS मध्ये चाइल्ड फ्रेडली कॉर्नर बांधणे अंगणवाडी बोलक्या भिंती करणे 100000
4 गोवळ वरचीवाडी गटार बांधणे 84489
5 पुजारीवाडी ते गणपती मंदिर पाखाडी बांधणे 34387
6 खालचीवाडी येथे गटार बांधणे 84489
7 मुख्य रस्ता ते दिपक गोर्ले घर रस्ता तयार करणे 35000

विशेष ग्रामसभा दि. २९/१२/२०२५ ठराव क्र. ०२

ग्रामपंचायत गोवळ कार्य कारिणी मंडळ

अ.नु. सदस्याचे नांव पद प्रवर्ग प्रभाग क्रमांक
श्री. अभिजित गणपत कांबळे सरपंच प्रवर्ग 0१
श्री. संतोष बाळकृष्ण गुरव उपसरपंच ना.मा.प्र .पुरुष 0३
श्रीम.अर्चना अनंत वारेशी सदस्य सर्वसाधारण स्त्री . 0१
श्रीम.सोनल मोहन भाटले सदस्य सर्वसाधारण स्त्री 0१
श्रीम.शुभांगी पुरुषोत्तम मयेकर सदस्य ना.मा.प्र . स्त्री 0२
श्री.प्रदिप गणपत जोशी सदस्य सर्वसाधारण पुरुष 0२
श्री.प्रदिप गणपत जोशी सदस्य सर्वसाधारण पुरुष 0२
श्री. संजय भिवा जाधव सदस्य सर्वसाधारण पुरुष ०३
श्रीम.मेघा महादेव बंडबे सदस्य सर्वसाधारण स्त्री. 0३
अ.नु. अधिकारी यांचे नांव पद संपर्क नंबर
श्रीम.भक्ती संदिप पवार ग्राम सेवक ९४०५०७२८९४
श्रीम.मनस्वी महेंद्र टेमकर पाणीपुरवठा कर्मचारी -
श्री. दिपक गंगाराम गोर्ले तात्पुरते पाणी कर्मचारी -

ग्रामपंचायत गोवळ या संस्थेतील कामांचा व कर्तव्याचा तपशील

अ.नु. तपशील माहिती
कार्यल्याचे नाव ग्रामपंचायत गोवळ ता.राजापूर जि.रत्नागिरी
पत्ता मु. पो.गोवळ ता.राजापूर जि. रत्नागिरी
कार्यालय प्रमुख ग्रामसेवक ग्रामपंचायत गोवळ
कार्यालयीन दूरध्वनी क्र व कार्यालयाची वेळ सकाळी 9.45 ते सायकळी 6.15
साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट विभागाची ठरविलेल्या वेळा साप्ताहिक सुट्टी रविवारी तसेच महिन्याचा शनिवार सर्व सार्वजनिक /राजकीयसुट्ट्या
शासकीय विभागाचे नाव ग्रामपंचायत गोवळ
कोणत्या मंत्रालयीन खात्याचा अधिनस्त जिल्हा परिषद व ग्रामपंचायत समिती राजापूर
कार्यक्षेत्र ता.राजापूर जि.रत्नागिरी
विशिष्ठ कार्य गावातील नागरिकांच्या आरोग्य व मुलभूत सोयी सुविधा पुरविणे
१० विभागाचे ध्येय धोरण गावातील लोकांचे आरोग्य व मुलभूत सुविधा पुरविणे
११ धोरण स्वच्छ व सुंदर ग्रामपंचायत
१२ सर्व संबधित कर्मचारी सर्व विभागाचे विभाग प्रमुख
१३ कार्य शासनाकडील प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग करणे ,ग्रामपंचायत निधीचा गावामध्ये सुविधाकरीत्या वापर करणे ,मालमत्ता व इतर करांची रक्कम जमा करणे
१४ कामाचे विस्तृत स्वरूप -
१५ मालमत्ताच्या तपशील माहिती
१६ उपलब्ध सेवा महाराष्ट्र लोकसेवा अध्यादेश २०१५ कलम ३ प्रमाणे दाखले देणे
१७ संस्थेचा संरचना तक्ता खालील यादी प्रमाणे

ग्रामपंचायत गोवळ अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ.नु. पदनाम आर्थिक अधिकारी प्रशाकीय अधिकार कोणत्या कायदा /नियम /शासकीय निर्णय परीक्षकानुसार अभिप्राय
ग्रामसेवक १.विकास कामांची महिती देणे
२. कायदा व नियमानुसार कौन्सिलला मार्गदर्शन करणे
३.मिळकतीना कर आकारणी करणे
४.कर्मचाऱ्याना कलम ६१ अन्वये कर्मचारी नियंत्रण
५.जि.प.व.प.स.राजापूर
धोरणात्मक निर्णयासाठी शिफारस करणे
६.धोरणात्मक निर्णयाची ग्रा.प.मध्ये माहिती सांगणे
७.शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे
८.ग्रामपंचायत अधिनियान १९६१ कलम अन्वये कार्यवाही करणे.
शासन स्तरवरून येणाऱ्या आदेशाचे पालन करणे व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियन १९५८ अन्वये कामकाज करणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियन १९५८ अधिनियमानुसार व शासन परिपत्रकानुसार -

ग्रामपंचायत गोवळ अधिकारी यांच्या अधिकारांचा तपशील

अ.नु. पदनाम आर्थिक अधिकारी प्रशाकीय अधिकार कोणत्या कायदा/नियम /शासकीय निर्णय परीक्षकानुसार अभिप्राय
ग्रामसेवक - पोटकीर्द खतविणे,कर्मचारी सेवा पुस्तक आद्यवायत ठेवणे,मानसिक वेतन,कापती करणे. मालमत्ताची कर आकारणी करणे मालमत्ता फेरफार आकारणी करणे वसूल कर्मचाऱ्यामार्फत मालमत्ता करांची बिले पाठविणे व इतर करांची वसूल करणे पाणीपट्टी बिले पाठविणे वसूल करणे विभागाशी संबधित पत्र व्यवहार पाहणे. माहाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अधिनियमानुसार -