1,615

एकूण लोकसंख्या

682

एकूण पुरुष

933

एकूण स्त्री

गोवळ ग्रामपंचायत
परिचय

गोवळ ग्रामपंचायत

ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९५६ रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

अभिजीत गणपत कांबळे

सरपंच

संतोष बाळकृष्ण गुरव

उपसरपंच

939258
पंधरावा वित्त आयोग
917842
स्वनिधी
0
इतर निधी