विभागाचे नांव – ग्रामीण विकास विभाग
विभाग प्रमुख-जिल्हा परिषद व पंचायत समिती
विभागामार्फत देण्यात येणारे परवाने व दाखले -
१)रहिवाशी वापर दाखला २)विदयुत कनेक्शन ना-हरकत
दाखला ३)व्यवसाय ना-हरकत दाखला.
१)गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतीलाव नकाशे मंजूर रचना विभाग.
२)अकृषिक वापर ना-हरकत दाखला बांधकाम परवानगी घेनेपुर्वी ज्या भूखंडात बांधकाम करावयाचे आहे
असा प्रत्यक्ष
भूखंड बिनशेती असणे आवश्यत आहे.बिनशेती रहिवाशी वापर ,वाणिज्य वापर ,(एकत्र )अशा पद्धतीने
मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कार्यालायामार्फत दिली जाते त्यांचे कार्यलयाकडे
बिनशेतीसाठी अर्ज सादर करतात ३)व्यवसाय ना- हरकत दाखला –ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही
ठिकाणी कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरु
करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधून अर्ज घेणे आवश्यक आहे.अर्जात नमूद केले प्रमाणे
अर्ज भरून देणे
स्वता ची मिळकत धारक असेल तर नबंर किव्हा व भाडेकराराने असेल तर भाडेकरार आर्जाबरोबर देणे.
| अ.नु. | कामाचे स्वरूप | अर्जा सोबत जोडावयाची कागदपत्रे | आकारणेत येणारी फी |
|---|---|---|---|
| १ | इमारत बांधकाम परवानगी | १)विहित नमुन्यातील अर्ज-गावठाण हद्दीतील २)सिटीसर्व्हेकडील प्रापकार्डाचा उतारा प्रत ३)सिटीसर्व्हेकडील जागेचा नकाशा लगतचे हिश्यासह मूळ व छायाकित प्रती. |
- |
| २ | रहिवाशी पावर दाखला व विज कनेक्शन ना-हरकत दाखला (नवीन परिपत्रकानुसार स्वयं घोषणापत्र चालेल | १)नमुना नं.८ मिळकत नोंद २)रेशनकार्ड झेरोक्स |
- |
| ३ | व्यवसाय ना-हरकत दाखला. | नमुना नं.८ उतारा घरपट्टी पावती झेरोक्स प्रत जागा मालकाचे समंतीपत्र | - |
विभागाचे नांव – पाणी पुरवठा विभाग
विभाग प्रमुख- ग्रामसेवक ग्रा .प.गोवळ
पाणीपुरवठा विभागामार्फत करणेत येणारी कामे -
१]नवीन नळ कनेक्शन देणे
२]नळ कनेक्शन पाईप लाईन दुरुस्ती करणे
३]नवीन पाईप लाईन करणे
१]नवीन नळ कनेक्शन देणे ;विहित नमुन्यातील अर्ज व सोबतची कागदपत्रे सदर केल्यावर पाणीपुरवठा
कर्मचारी मार्फत अहवाल घेऊन नळ कनेक्शन डीपोझी भरून घेणे व नंतर नियमा प्रमाणे कनेक्शन देणे
२]नलकनेक्षण व पाईपलाईनची दुरुस्ती करणे;ग्रामपंचायत हद्दीतील पाईपलाईन दुरुस्तीसाठी सरपंच व
ग्रामसेवक यांची परवानगी घेऊन स्थळ पाहणी करून पाणीपुरवठा कर्मचारी मार्फत दुरुस्त करून घेणे
३]नवीन पाईप [मुख्य]लाईन कणे ;ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा सोयीसाठी सर्व्हे करून आवशक तेथे
नवीन मुख्य पाईप लाईन कनेसाठी ठराव करणे याबाबत नागरिक व सन्माननीय सदर यांचे मागणीनुसारही आवशक
तेथे नवीन पाईप लाईन कनेसाठी ठराव घेणे व त्यांचे अंदाजपत्रक मिळणेसाठी जिल्हा परिषद कडे मागणी
करणे इ –निविदा कणे व त्यांतर काम करणे.
| अ.नु. | कामाचे स्वरूप | अर्जासोबत जोडव्याची कागदपत्रे | सदर करणे साठी ठिकाण | संपर्क अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १ | नवीन नळ कनेक्शन | १.विहित नमुन्यातील अर्ज २.पूर्वीचे नळ कनेक्शनची संस्था ३.मागील /चालू वर्षाची घर्पती भरल्याचे पावतीची पत्र |
मासिकसभा मंजुरीनंतर | ग्रामसेवक |
| २ | नळ कनेक्सन बंद करणे | १.विनिहत नमुन्यातील अर्ज २.सदरचा नळ कनेक्शवर कराची येणेबाकी नसलेला पुरावा ३.पाणीपट्टी भरलेले पावतीचा प्रत |
मासिकसभा मंजुरीनंतर | ग्रामसेवक |
| ३ | नळ कनेक्शन दुरुस्ती करणे | १.सदर व्यक्तीचा दुरुस्तीचा अर्ज | मासिकसभा मंजूरीनंतर | ग्रामसेवक |
| ४ | नळ कनेक्शन आकारणी घरघुती स्वरुपात करणे | १.नळ घेण्यासाठी अर्ज | अर्ज घेणे | ग्रामसेवक |
विभागाचे नांव – अभिलेख विभाग
विभाग प्रमुख- ग्रामसेवक ता.राजापूर जिल्हा रत्नागिरी
विभागामार्फत देण्यात येनारेपर्वाने व दाखले -
१]रहिवासी वापर दाखला २]विदुय्त कनेक्शन ना-हरकत दाखला ३]व्यवसाय ना –हरकत दाखला
१]गावठाण बांधकाम परवानगी ग्रामपंचायतिलाव नकाशे मंजूर नगर रचना विभाग
२. अकृषिक वापर ना-हरकत दाखला –बांधकाम परवानगी घेनेपुर्वी ज्या भूखंडात बांधकाम करावयाचे आहे
असा प्रतेक्ष भूखंड बिनशेती असणे आवश्क आहे बिनशेती रहिवास वापर [एकत्र ]अशा पद्धतीने मा.
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचे कार्यलयातमार्फत दिली जाते त्यांचे कार्यलयाकडे बिनशेती साठी अर्ज
सदर करताना
३] व्यवसाय ना-हरकत दाखला –ग्रामपंचायतीतील हद्दीतील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचा
व्यवसाय सुरु करावयाचा झालेस त्यासाठी ग्रामपंचायत मधून अर्ज घेणे आवशक आहे अर्जात नमूद केले
प्रमाणे अर्ज भरून देणे,स्वताची मिळकत धारक असेल तर नंबर कणे व भाडेकराणे असेल तर भाडेकरार
अर्जाबरोबर देणे
| अ.नु. | कामाचे स्वरूप | अर्जासोबत जोडव्याची कागदपत्रे | आकारनेत येणारी फी |
|---|---|---|---|
| १ | इमारत बांधकाम परवानगी | १]विहित नमुन्यातील अर्ज – गावठाण हद्दीतील २]सी सर्व्हेकडील प्राप कार्डाचा उतारा प्रत ३]सी सर्व्हेकडील जागेचा नकाशा लगतचे हश्यासह मूळ व छायाकिंत प्रती |
- |
| २ | रहिवास वापर दाखला व वीज कनेक्शन ना हरकत दाखला [नवीन परिपत्रकानुसार स्वयं घोषणापत्र चालते ] | १]नमुना नं ८ वर मिळकत नोंद २]रेशन कार्ड झेरॉक्स |
- |
| ३ | व्यवसाय ना हरकत दाखला | १]नमुना नं ८ उतारा २] घरपट्टी पावती झेरॉक्सप्रत ३]जागा मालकाचे रजिस्टर /नो राजद्द संमतीपत्र |
- |
विभागाचे नांव – अभिलेख विभाग
विभाग प्रमुख- ग्रामसेवक ग्रा.प.गोवळ ता . राजापूर जि .रत्नागिरी
विभाग मार्फत देण्यात येणारे दाखले /परवाने -
१]जन्म ,मृत्यू दाखले
२]घरपट्टी जमेचे दाखले
३]कागदपत्राचा नकला
१]जन्म मृत्यू दाखले –विहित नमुन्यात अर्ज केल्यानंतर २१ दिवसात दाखला दिला जातो
शासनाचे जन्म मृत्यू नोंदणी नियमानुसार रुग्णालयात जन्म झाल्यानंतर२१ दिवसाचे
आत संबधित रुग्णालयाचे प्रमुख यांनी नोंद पाठविणे आवशक आहे राहते घरी जन्म झाल्या कुतुबाचे
प्रमुखने वरील प्रमाणे नोंद पाठविणे आवश्यक आहे अशी नोंद ण केल्यास १ वर्षापर्यंत मा.ग.विकास
अधिकारी यांचा आदेश आणणे व १ वर्ष नंतर लष्कर को मधुण आदेश आणणे व विलंब शुल्क भरून नोंद करून
देणे
२]घरपट्टी जमेचे दाखले –विहित नमुन्यात अर्ज करून दाखला मिळू शकतो
| अ.नु. | कामाचे स्वरूप | अर्ज सदर करण्याची वेळ व ठिकाण | मंजुरीची मुदत | संपर्क अधिकारी |
|---|---|---|---|---|
| १ | जन्म दाखला व मृत्य दाखला | ग्रामपंचायत ऑफिस | नोंद असल्यास १दिवसात | ग्रामसेवक |
| २ | असेसमे उतारा | ग्रामपंचायत ऑफिस | मासिक मिटिंग नंतर | ग्रामसेवक |
विभागाचे नांव – वसूली विभाग
विभाग प्रमुख- ग्रामसेवक ग्रा .प .गोवळ
विभागामार्फत देण्यात येणार दाखले व कार्यवाही -
१]सदनिका व व्यापारी गाळा धारकाची खरेदीन्वये नावा दाखला करणे
२]भामाठाणा हद्दीतील मिळकतीची नवे दुरुस्ती पत्राचे करणे [वारसाचे मूत्यू रजिस्ट पत्राने]
३]ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बांधकाम येणाऱ्या व पूर्वीच्या इमारतीत किरकोळ अथवा
पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून कर आकारणी करणे
४]इमारतीवराचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे
१]सदनिका व व्यापारी गाळा धारकाची खरेदी खतान्वये नवे दाखला करणे ;खरेदी खतांची सत्यप्रत या
कार्यालयातील विहित नमुन्यातील अर्जन्वये खरेदी खत नाव ग्रामपंचायत मिळकत उताऱ्यावर दाखला केले
जाते खरेदीखता मध्ये मिळकतीचा नंबर व सव्हे नंबर त्याच प्रमाणे प्ल नंबर ,गाळा नंबर आवश्यक आहे
या बाबी नसल्यास १००/-संप पेपरवर मिळकतीचा ब्लॉक अथवा गाळा नंबर याचा उल्लेख करून मा . दुय्यम
निबंधक कार्यालयाने केलेले चूक दुरुस्ती खात सादर करणे आवश्यक आहे
२)ग्राम पंचायतय हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्ती करणे (वारसाचे ,मृत्यू पत्राने बक्षिस पत्राने
रजिस्टर किव्हा ग्राम पंचायत हद्दीतील मिळकतीची नावे दुरुस्ती करण्यासठी ज्या प्रकाराने
हस्तांतरण करावयाचे आहे त्याची सत्यप्रत विहित नमुन्यात आर्जासोबत जोदाव्याची कागदपत्रे या
अन्वय नाव दुरुस्ती केली जाते.
३)ग्रामपंचायत हद्दीतील प्रतिवर्षी नव्याने बाधण्यात येणार्या व पूर्वीच्या इमारतीत किरकोळ आथवा
पूर्णपणे बदल करण्यात आलेल्या इमारतीची पाहणी करून आकारणी ग्रामपंचायत हद्दीतील नवीन बांधकाम
आलेल्या व दुरुस्ती केलेल्या इमारतीची वसुली लिपिक मार्फत वार्ड प्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करून
ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५३ अन्येय सदर इमारतीची कर आकारणी केली जाते.
४)इमारतीचा सर्व प्रकारचा कर गोळा करणे ग्रामपंचायत हद्दीतील कर गोळा करणे ग्रामपंचायत हद्दीतील
मिळकतीचे घरपट्टी .आरोग्यकार ,विजकर या प्रकारची कर या विभागामार्फत वसूल केले जते घरपट्टी
आकारणी दर हे ग्रामसभेने मंजूर करून मासिक सभेमध्ये त्यांची मंजुरी घेऊन घरपट्टी दर वाढविले
जातात प्रती स्केअर फुट प्रमाणे कर आकारणी केली जाते.
| अ.नु. | कामाचे स्वरूप | अर्जा सोबत जोड वयाची कागद पत्रे | सादरकरण्याची वेळ व ठिकाण | मंजुरी ची मुद्दत | संपर्क अधिकारी |
|---|---|---|---|---|---|
| १ | सदनिका व घराचे नांव दुरुस्ती करणे. | १)विहित नमुन्यात अर्ज २)सदनिका व गाळ्यांची खरेदी खताचा साक्षाकिंत प्रत (खरेदी खत आगोदर सदनिका व गाळ्याचे करार पत्र झाले असेल तर त्यांची साक्षाकिंत प्रत) ३)सिटीसर्व्हे कार्यालया कडील प्रोप कार्डाचा उतारा ५) सिटीसर्व्हे कार्यालया कडील जागेचा पावती ६)चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती. |
सकाळी 10:०० ते साय ५:०० | मासिक सभा मंजुरी नंतर | ग्रामसेवक |
| २ | रजिस्टर खरेदी खताने जुने घर असल्यास तसेच /मृत्यू पत्राने ब क्षि स पत्राने रजिस्टर पत्राने हक्कसोड रजिस्टर पत्राने हस्तांतरण नांव दुरुस्ती करणे. | १ )विहित नमुन्यात अर्ज २)जागेचा ७/१२ ३) )सिटीसर्व्हे कार्यालया कडील जागेचा उतारा ४)तलाठी कार्यालया कडील जागेचा उतारा ५) रजिस्टर हक्कसोड रजिस्टर पत्र यांची साक्षाकिंत प्रत ६) चालू वर्षाची घरपट्टी भरल्याची पावती |
सकाळी 10:०० ते साय ५:०० | मासिक सभा मंजुरी नंतर | ग्रामसेवक |
१) अनुक्रमांक २)साठी सादर करावयाचे कागदपत्रे यामधील क्रमांक ६ जुने घर खरेदी खताने नांव दुरुस्ती
व वारसाने नांव दुरुस्ती यासाठी आवश्यक नाहीत.
२) रजिस्टर खरेदी खाताना नोंद अर्ज दाराने अर्ज दिले नंतर मासिक सभेमध्ये घेऊन केले जाते.
ग्रामसभा दि ०७ / ०२ /२०२३ ठराव क्र ७ (७) ची नक्कल
विषय क्र ७ कर आकारणी मागणी कायम करणे
ठराव क्र.- ग्रामपंचायत सर्वसाधारण ग्रामसभा दिनांक ३०/११/२०२२ मधील ठराव क्र.३ ची शिफारस
ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक २८/१२/२०२२ मधील ठराव क्र.१४/१ ची मंजुरीने ग्रामपंचायत
कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतीची फेर आकारणी करण्यात आलेली असून अक्र.०१ ते १२९८ ची यादी वाचन
करण्यात आली.त्यावर ती यादी मिळकत धारकांना पाहण्यासाठी ग्रामपंचायत नोटीस बोर्ड वर प्रसिद्धी
करण्यात आली व यादी प्रसिद्धी झाले पासून १० दिवसात दुरुस्ती बाबत कळविण्यात यावी.त्यानंतर
मासिक सभेस दावे हरकती तक्रार निवारण करून आकारणी मागणी कायम करण्यास हि सभा मंजुरी देत आहे.
मालमत्ता कर दर माहिती
| अ.नु. | मालमत्ता प्रकार | मालमत्ता कर[किमान] | मालमत्ता कर [कमाल] | सन २०२३/२४ ते २०२६/२७ चे दर | सन २०२३/२४ ते २०२६/२७ करिता ग्रा.प.ने ठरवलेला कर | शेरा |
|---|---|---|---|---|---|---|
| १ | कच्चे घर [झोपडी किवा मातीचे घर ] | ०.३० | ०.७५ | ०.३० | ०.४० | - |
| २ | अर्ध पक्के घर [दगड वि वि चे मातीचे घर ] | ०.६० | १.२० | ०.६० | ०.७० | - |
| ३ | पडसर /खुली जागा | - | - | - | 0 | - |
| ४ | इतर पक्के घर [ दगड वि चे चुना किवा सिमेत्चे घर ] | ०.७५ | १.५ | ०.९० | १:०० | - |
| ५ | आर सी सी पद्धतीचे घर | १.२० | २.० | १३५ | १४५ | - |
| ६ | मनोरा ताल घर | - | - | - | 0 | - |
| ७ | मनोरा खुली जागा सर्वसाधारण किवा डोंगरळ आदिवासी शेत्र असलेल्या ग्रामपंचायती | - | - | - | - | - |
| ८ | मनोरा खुली जागा महानगरपालिका किवा नगरपालिका यांचा लागतच ग्रामपंचायती | - | - | 0 | 0 | - |
| ९ | कौलारू गोठा | - | - | - | - | - |
| १0 | दुकानकर | - | - | - | - | - |
| ११ | गिरण कर | - | - | - | - | - |